ECO-FERT NIPIK
19:19:19
घटक : सर्व तीन प्रमुख वनस्पतींचे पोषक घटक असलेली १००% पाण्यात विरघळणारे विद्राव्य नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश समान प्रमाणात.
उपयोग : विद्राव्य खते फवारणी आणि ड्रिप मधुन देण्यासाठी उपयुक्त आहेत. या खतास स्टार्टर ग्रेड म्हणतात. यामध्ये १०० टक्के पाण्यात विद्राव्य स्वरूपात नत्र, स्फुरद व पालाश आहे. ४ यातील नायट्रोजन हा अमोनिकल, आमाईड आणि नायट्रेट स्वरूपात उपलब्ध आहे. या खताच्या आम्लगुणांमुळे ठिबक संचाची छिद्रे बंद होत नाहीत. अन्नधान्य पिके, भाज्या, फळ
पिकासाठी उपयुक्त.
प्रमाण : ७ ते ८ किलो प्रति एकर
पॅकिंग उपलब्ध : १ किलो, ५ किलो, २५ किलो