Mai Agro Genatics
ECO-FERT МКР 00:52:34
घटक : मोनो पोटाशियम फॉस्फेट (MKP)
उपयोग : ००:५२:३४ हे पोटॅशियम व फॉस्फरसचा स्त्रोत आहे. पाण्यात १०० टक्के विद्राव्य खतामध्ये ५० टक्के स्फुरद व ३४ टक्के पालाश या दोघांचा अति सुक्ष्म स्त्रोत आहे. फळांच्या पिकांच्या पुनरूत्पादक (फलधारणा) टप्यासाठी आदर्श यामुळे साखरेची सामग्री वाढते,
फळांची गुणवत्ता वाढते.
प्रमाण: ७ ते ८ किलो प्रति एकर
पिके : सर्व पिके भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे. इ.
पॅकिंग उपलब्ध : १ किलो, ५ किलो, २५ किलो