घटक : डायसोडियम ऑक्टॅबोरेट टेट्रहायड्रेट (डि.ओ.टी)
बोरॉन (B)-20
उपायोग : बोंड व फुलधारणा तयार होण्यास मदत करते. बोरॉनच्या वापरामुळे झाडांच्या वाढीसाठी लागणारे नत्र पुरेसे भेटते पानांमधून फळांकडे अन्नद्रव्ये व शर्करेंचे वहन होण्यास मदत करते तसेच परागी भवन व बीजनिर्मीतीस मदत होते.
प्रमाण : ०.५ ते १ ग्रॅम १ लिटर पाण्यात मिसळून फ्फ़वारणे