घटक : सुक्ष्म अन्नद्रव्ये (MHG-2) (पावडर स्वरूपात)
उपयोग: Combi Powder हे झिंक फेरस, मॅगनीज, कॉपर, बोरॉन व मालिब्डेनम यांचे १००% चिलेटेड मिश्रण आहे. याच्या वापराने पिकाला सर्व सुक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात व चिलेटेड स्वरूपात उपलब्ध होतात.
महत्वाची सुचना : (डाळींब पिकासाठी Combi Powder ची
फवारणी करू नये)
प्रमाण: १ ते २ ग्रॅम, १ लिटर पाण्यासोबत मिसळून फवारणे.