उपयोग : जमिनीमधील व पिकांमधील झिंकची कमी भरून काढण्यास मदत होते. वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषाची क्रिया सुरळीतपणे चालते यामुळे पानांमधील क्लोरोफिलचे प्रमाण वाढून नवीन फुटवे निरोगी येते परीणामी उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
प्रमाण : ०.५ ते १ ग्रॅम १ लिटर पाण्यासोबत मिसळून फवारणी