Mai Agro Genatics

Water Solubles

NPK 17:44:00

ECO-FERT 17:44:00

साहित्य: मोनो अमोनियम फॉस्फेट (MAP)

उपयोग : १७:४४:०० हे शुध्द स्वरूपाचे विद्राव्य खत असून या मध्ये १००%

अन्नद्रव्य आहेत. १७:४४.०० हे विद्राव्य हे खत १७% नत्र आणि ४४% स्फ्फुरद असलेले १००% पाण्यात विद्राव्य खत कॅलशियम मुक्त खते वगळता सर्व विद्राव्य खतांबरोबर मिसळुन वापरता येते. नविन मुळांची जोमदार वाढ फुलांच्या पुर्ण वाढीसाठी व तुरे येण्यासाठी उपयुक्त. पिकांच्या सुरवातीच्या अवस्थेत देणे त्याने फायदा असा होतो कि खतामधील स्फुरदच्या मोठ्या प्रमाणातील विद्राव्यतेमुळे मुळांची वाढ झापाट्याने होते पिकांच्या वाढीच्या वेळेस फुलोरा व फळ निर्मीतीच्या वेळी फळांना व झाडांना स्फुरदचा पुरवठा करते.

पुरावा: 7 ते 8 किलो प्रति एकर

पॅकिंग उपलब्ध: 1 kg, 2.5 kg, 5 kg, 25 kg

NPK 00:42:47

ECO-FERT 00:42:47

घटक : घमोनो पोटॅशियम फॉस्फेट

उपयोग : ००:४२:४७ हे पोटॅशियम व फॉस्फरसचा स्त्रोत आहे. पाण्यात १०० टक्के विद्राव्य खतामध्ये ५० टक्के स्फुरद व ३४ टक्के पालाश या दोघांचा अति सुक्ष्म स्त्रोत आहे. फळांच्या पिकांच्या पुनरूत्पादक (फलधारणा) टप्यासाठी आदर्श यामुळे साखरेची सामग्री वाढते,

फळांची गुणवत्ता वाढते.

प्रमाण : ७ ते ८ किलो प्रति एकर

पिके : सर्व पिके भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे. इ.

पॅकिंग उपलब्ध: 1 kg, 2.5 kg, 5 kg, 25 kg

NPK 14:48:00

ECO-FERT 14:48:00

LCO FERT

NPK 14:48:00

साहित्य: मोनो अमोनियम फॉस्फेट (MAP)

उपयोग : १४.१८:०० हे शुध्द स्वरूपाचे विद्राव्य खत असून या मध्ये १००% अन्नद्रव्य आहेत.

१४:४८:०० हे विद्राव्य हे खत १४% नत्र आणि ४८% स्फुरद असलेले १००% पाण्यात विद्राव्य खत कॅलशियम मुक्त खते वगळता सर्व विद्राव्य खताबरोबर मिसळुन वापरता येते.

नविन मुळांची जोमदार वाढ फुलांच्या पुर्ण वाढीसाठी व तुरे येण्यासाठी उपयुक्त, पिकांच्या सुरवातीच्या अवस्थेत देणे त्याने फायदा असा होतो कि खतामधील स्फुरदच्या मोठ्या प्रमाणातील विद्राव्यतेमुळे मुळांची वाढ झापाट्याने होते पिकांच्या वाढीच्या वेळेस फुलोरा व फळ निर्मीतीच्या वेळी फळांना व झाडांना स्फुरदचा पुरवठा करते.

प्रमाण: ७ ते ८ किलो प्रति एकर

पॅकिंग उपलब्ध: 1 kg, 2.5 kg, 5 kg, 25 kg

NPK 20:20:20

डीसीओ-फर्ट निपिक

20:20:20

ECO FERT

NPK 20:20:20

ECO-FERT 20:20:20

घटक : सर्व तीन प्रमुख वनस्पतींचे पोषक घटक असलेली १००% पाण्यात विरघळणारे विद्राव्य नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश समान प्रमाणात

उपयोग : २० २०:२० विद्राव्य खते फवारणी आणि ड्रिप मधुन देण्यासाठी उपयुक्त आहेत. या खतास स्टार्टर ग्रेड म्हणतात. यामध्ये १०० टक्के पाण्यात विद्राव्य स्वरूपात नत्र, स्फुरद व पालाश आहे. ४ यातील नायट्रोजन हा अमोनिकल, आमाईड आणि नायट्रेट स्वरूपात उपलब्ध आहे. या खताच्या आम्लगुणांमुळे ठिबक संचाची छिद्रे बंद होत नाहीत. अन्नधान्य पिके, भाज्या, फळ पिकासाठी उपयुक्त.

प्रमाण: ७ ते ८ किलो प्रति एकर

पॅकिंग उपलब्ध: 1 kg, 2.5 kg, 5 kg, 25 kg

NPK 40:40:20

ECO-FERT 40:40:20

घटक : सर्व तीन प्रमुख वनस्पतीचे पोषक घटक असलेली १००% पाण्यात विरघळणारे विद्राव्य

नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश समान प्रमाणात

उपयोग : विद्राव्य खते फवारणी आणि ड्रिप मधुन देण्यासाठी उपयुक्त आहेत. या खतास स्टार्टर ग्रेड म्हणतात्त यामध्ये १०० टक्के पाण्यात विद्राव्य स्वरूपात नत्र, स्फुरद व पालाश आहे ४ यातील नायट्रोजन हा अमोनिकल, आमाईड आणि नायट्रेट स्वरूपात उपलब्ध आहे. या खताच्या आम्लगुणांमुळे ठिबक संचाची छिद्रे बद होत नाहीत अन्नधान्य पिके, भाज्या, फळ पिकासाठी उपयुक्त.

प्रमाण: ७ ते ८ किलो प्रति एकर

पॅकिंग उपलब्ध: 1 किलो, 2.5 किलो, 5 किलो, 25 किलो

ECO-FERT

NPK 40:40:20

Get In Touch