उपयोग : ००:००:५० पुर्ण चक्र असलेल्या पाण्यातील नायट्रोजनयुक्त पोटॅशीयम सल्फेट असून तो वाढीच्या चक्राच्या अंतीम टप्यासाठी आहे.
क्लोराईड, सोडीयम व जड धातु पासुन मुक्त आहे. कॅल्शियम युक्त इतर सर्व खत मिसळू शकतो. पोटॅश ५०% आणि गंधक १८% गंधकामुळे उत्पादनाचा दर्जा वाढतो. स्वाद येतो किड रोग प्रतिकार क्षमता वाढविण्यास उपयुक्त